
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
केंद्र सरकारने जनशक्ती जनता दलाचे संस्थापक तेज प्रताप यादव यांना वाय-प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, सीआरपीएफ सुरक्षा पथक त्यांना सुरक्षा देणार आहे. ...

नागपूर :वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
जोशी यांच्या साडीवर पाणी टाकणे, त्यांना चिमटे काढणे, धक्का देणे आदी प्रकार केंद्रीय मंत्री गडकरींच्या उपस्थितीत घडला. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार अनेकांनी मोबाइलच्या कॅमेरात कैद केला. ...

पुणे :'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, पार्थला भेटून सांगणार'; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
'या व्यवहाराची मला काहीही माहिती नव्हती. ज्यांनी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विरोधकांना निवडणुकीच्या काळात अशा कोणत्या बातम्या मिळाली की त्यामध्ये खत पाणी घालणे हे त्यांचे काम आहे, असंही अजित पवार म्हणाले ...

नांदेड :नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
नांदेडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे उड्डाण थांबल्याचे वृत्त आहे. ...

राष्ट्रीय :नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; शिक्षकांच्या नियुक्तीचे कोर्टाचे आदेश
शिक्षकांकडे मूळ नियुक्तीवेळी टीईटी प्रमाणपत्र नसल्याने सेवेतून काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा निकाल दिला. ...

नागपूर :खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
Nagpur : खुर्चीच्या नादात पद गेलं; रोजगार मेळाव्यातील वादामुळे पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन ...

क्राइम :धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
Rapido Driver News: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. एका तरुणीने दुचाकीवरून प्रवास करतानाचा रॅपिडो चालकाचा व्हिडीओ शेअर केला होता. ...

बीड :नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज
Manoj Jarange Patil Dhananjay Munde: हत्येची सुपारी दिल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहे. धनंजय मुंडे यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी केल्यानंतर मनोज जरांगेंनी थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला आहे. ...

राष्ट्रीय :'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
केंद्रशासित प्रदेशात एकूण ४८ जिल्हा पंचायत जागा आहेत, त्यापैकी भाजपने ३५ बिनविरोध जिंकल्या ...

सोलापूर :आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं?
Solapur crime: एका ३० वर्षीय तरुणाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने आधी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...
